शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

केंद्र-दिल्ली वादावर स्थगनादेशास नकार

By admin | Updated: June 10, 2015 23:49 IST

केंद्रीय अधिकाऱ्यांवर खटला भरण्याचा दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला (एसीबी)असलेला अधिकार काढून घेण्याबाबत केंद्र सरकारने

नवी दिल्ली : केंद्रीय अधिकाऱ्यांवर खटला भरण्याचा दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला (एसीबी)असलेला अधिकार काढून घेण्याबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या दोन नोटिशीवर स्थगनादेश देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. नव्याने दाखल जनहित याचिकेत केंद्राच्या नोटिशीला स्थगिती देण्याची विनंती केली होती.हा मुद्दा आधीच नियमित खंडपीठासमोर असून अवकाशकालीन खंडपीठ त्यावर सद्य:स्थितीत आदेश देऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. विधि शाखेच्या एका विद्यार्थ्याने अन्य एका जनहित याचिकेत अशीच विनंती करीत अधिसूचनेला आव्हान दिले होते. केंद्राच्या अधिसूचनेमुळे केंद्र सरकारमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप सुधीर असोसिएट्स या विधि कंपनीने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. दरम्यान, केंद्राने नायब राज्यपालांचा वापर करू नये, असे भाकपने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)