शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल हेराल्डप्रकरणी दस्तऐवजासाठी नकार

By admin | Updated: July 13, 2016 02:54 IST

नॅशनल हेराल्डप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा एक निर्णय मंगळवारी उच्च न्यायालयाने रद्द केला. अर्थ व कॉर्पोरेट मंत्रालय आणि अन्य एजन्सीकडून दस्तऐवज मागण्याचा

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा एक निर्णय मंगळवारी उच्च न्यायालयाने रद्द केला. अर्थ व कॉर्पोरेट मंत्रालय आणि अन्य एजन्सीकडून दस्तऐवज मागण्याचा, तसेच काँग्रेस पक्षाची २०१०-११ ची बॅलेन्सशीट मागण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. न्या. पी.एस. तेजी यांनी कनिष्ठ न्यायालयाचे ११ जानेवारी आणि ११ मार्चचे आदेश रद्द केले. काही विचार न करता यापूर्वीचे आदेश दिले गेले असल्याची टिपणीही न्यायालयाने यावर केली आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही, त्यामुळे पूर्वीचे आदेश रद्द करीत असल्याचे यात म्हटले आहे. काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा, आॅस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रौदा आणि यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अर्जावर हा निर्णय आला आहे. भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या प्रकरणात हे सर्व आरोपी आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणातील अन्य दोन आरोपी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आहेत; मात्र दस्तऐवज व बॅलेन्सशीट मागण्याच्या आदेशाच्या विरोधात ते उच्च न्यायालयात गेले नव्हते. न्यायालयाने म्हटले, तक्रारकर्त्याला सीआरपीसीच्या कलम ९१ च्या तरतुदींना लागू करण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे.