निधन वार्ता-२
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
परमेश्वरी बखतानी
निधन वार्ता-२
परमेश्वरी बखतानी शांतीनगर कॉलनी येथील परमेश्वरी बखतानी यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नरबद पाल भवानीनगर पारडी येथील नरबद पाल यांचे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पारडी येथील घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तारा बी शेख हबीबुल्ला बोरगाव येथील तारा बी शेख हबीबुल्ला यांचे निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. जायदा बेगम हयात अन्सारी मोमीनपुरा येथील जायदा बेगम हयात अन्सारी यांचे निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. अजीज खाँ रहीम खाँ बोरगाव येथील अजीज खाँ रहीम खाँ यांचे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. अनिल तांबट विवेकानंदनगर येथील अनिल तांबट यांचे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विकास जैस्वाल मूळचे भंडारा आणि सध्या प्रगती सोसायटी छत्रपती चौक येथील रहिवासी विकास जैस्वाल यांचे निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते. त्यांच्यावर रविवारी सकाळी १० वाजता भंडारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. जानकी राऊत धरमपेठ येथील जानकी राऊत यांचे निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जमुनाबाई पांडे कमलानगर येथील जमुनाबाई पांडे यांचे निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वसुधा वेळूकर दुर्गानगर येथील वसुधा वेळूकर यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मधुकरराव गायधने दुर्गानगर येथील मधुकरराव गायधने यांचे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अजय कोहळे अयोध्यानगर येथील अजय कोहळे यांचे निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मी कांबळे भीमनगर येथील लक्ष्मी कांबळे यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शरद भेदरकर बालाजीनगर येथील शरद भेदरकर यांचे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मंदाकिनी खरकाटे शिवाजी कॉलनी हुडकेश्वर रोड येथील मंदाकिनी खरकाटे यांचे निधन झाले. त्या ४७ वर्षांच्या होत्या. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.