शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

निधनवार्ता

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

कलावती फरसोले (फोटो आहे)

कलावती फरसोले (फोटो आहे)
कलावती श्रीधर फरसोले (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, ३ मुली आणि बराच मोठा आप्तपरीवार आहे.

बदामदेवी सारडा (फोटो-के सारडा)
१४९, पूर्व वर्धमाननगर येथील रहिवासी बदामदेवी रामनिवासजी सारडा (८२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला अग्निहोत्री
शकुंतला श्यामपाल अग्निहोत्री (६५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार त्यांच्या फरुखाबाद या गावी करण्यात आले.

शैलेश निकोसे
हुडको कॉलनी जरीपटका येथील रहिवासी शैलेश माणिकराव निकोसे (३४) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रायभान गणवीर
इंदिरानगर जरीपटका येथील रहिवासी रायभान तुळशीराम गणवीर (५५) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लाजवंतादेवी माखिजा
आहुजानगर, जरीपटका येथील रहिवासी लाजवंतादेवी मुलचंद माखिजा (६६) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कचराबाई बडगे
न्यू इंदोरा, जेतवन बुद्ध विहाराजवळील रहिवासी कचराबाई लहानुजी बडगे (८६) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाबाई रोकडे
दयालु सोसायटी जरीपटका येथील रहिवासी मनाबाई लक्ष्मण रोकडे (८८) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजय गवई
जुना जरीपटका, भीम चौक येथील रहिवासी अजय भीमराव गवई (२६) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शीला लोखंडे
महाल येथील रहिवासी शीला परमानंद लोखंडे (८०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतलादेवी सक्सेना
पवनसुतनगर येथील रहिवासी शकुंतलादेवी आनंदबिहारी सक्सेना (८५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई मस्के
महाल येथील रहिवासी शांताबाई तुकाराम मस्के (८५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सपना मिसाळ
हिवरी ले आऊट येथील रहिवासी सपना विजय मिसाळ (४९) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनजीभाई करसारा
क्वेटा कॉलनी येथील रहिवासी धनजीभाई नानजीभाई करसारा (९६) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
........