नदवी यांच्यावर कारवाईची मागणी
By admin | Updated: January 2, 2016 08:33 IST
जळगाव: दुचाकीवर तीनजण जाणार्या तरुणांवर न करण्यासाठी वाहतूक शाखेचे सहायक फौजदार शशिकांत डोले यांच्यावर दबाव आणणार्या समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी यांच्यावर कारवाई कठोर करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. नदवी यांनी २० डिसेंबर रोजी महामार्गावर डोले यांच्याशी हुज्जत घातली होती. याप्रकरणी त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.