शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत बाबरी बांधल्यानंतर हटवली, कडेकोट सुरक्षा

By admin | Updated: December 24, 2015 14:52 IST

अयोध्येतील काझियाना भागामध्ये काही स्थानिक मुस्लिमांनी बाबरी मशिदीची थर्माकॉलची प्रतिकृती उभारली होती.

ऑनलाइन लोकमत 

फैजाबाद, दि. २४ - अयोध्येतील काझियाना भागामध्ये  काही स्थानिक मुस्लिमांनी बाबरी मशिदीची थर्माकॉलची प्रतिकृती उभारली होती. जिल्ह्यातील अधिका-यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन बाबरीची ती प्रतिकृती हटवली. या घटनेकडे कारसेवकपूरममध्ये राम मंदिरासाठीच्या शिळा ठेवण्यात आल्याची प्रतिक्रिया म्हणून पाहिले जात आहे.  

मंदिर-मशिदीच्या वादग्रस्त जागेपासून जवळच ही प्रतिकृती उभारण्यात आली होती. पोलिसांनी नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अयोध्येतील वाद पुन्हा उफाळून येऊ नये यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अधिका-यांना सर्तक रहाण्याच्या सूचना केल्या आहेत. 
या घटनेनंतर अयोध्येमध्ये सुरक्षा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. ६ डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्यानंतर देशातील अनेक भागात जातीय दंगली झाल्या होत्या. ज्यात अनेक निष्पाप नागरीकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते.