शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तरुण उद्योजकाचा मृत्यू

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

अपघातात तरुण उद्योजकाचा मृत्यू

अपघातात तरुण उद्योजकाचा मृत्यू
छावणीतील घटना : डिव्हायडरवर आदळली कार
नागपूर :
छावणीस्थित पूनम चेंबर्सजवळ रस्ता दुभाजकाला (डिव्हायडर) धडकून शहरातील उद्योजक आणि नेते अशोक गोयल यांच्या मुलाचा मृत्यू झाला.
अभिषेक गोयल (३२) असे मृत तरुण उद्योजकाचे नाव आहे. अभिषेक वडिलांसोबत मिळून डाळ मिल सांभाळत होता. तो रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास स्वीफ्ट कारने (एमएच ३१/ईए२६२३) छावणी येथील पूनम चेंबर्ससमोरून जात होता. पागलखान्याच्या दिशेने जात असताना त्याचे कारवरील नियत्रंण अचानक सुटले आणि त्याची कार रस्ता दुभाजकावर चढली. यात अभिषेक जखमी झाला. रस्त्याने जात असलेल्या काही नागरिकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अभिषेकची ओळख पटलेली नव्हती. सदर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी गोयल कुटुंबाला याबाबत माहिती दिली. अभिषेक हा अशोक गोयल यांचा सर्वात लहान मुलगा होता. अशोक गोयल यांना अभिषेकसह मोठा मुलगा आशिष आणि अनिमेष ही मुले आहेत. या घटनेपासून अभिषेकची पत्नी निशा हिला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. अभिषेकला चार वर्षांची मुलगी श्रीया आणि दोन वर्षांचा मुलगा रिधान आहे. या घटनेमुळे पूर्व नागपुरातील उद्योजकांमध्ये शोक पसरला आहे.
अपघातात अभिषेकला आंतरिक मार बसल्याचा संशय आहे. सदर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.