शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता (जोड १)

By admin | Updated: June 6, 2015 00:11 IST

दिनेश नालमवारआशीर्वादनगर येथील रहिवासी दिनेश नानाजी नालमवार (४०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले. भीमाबाई मेश्रामजोगीनगर रहिवासी भीमाबाई कवडू मेश्राम (९५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले. ओमप्रकाश आर्यशारदा नगर पारडी रहिवासी ओमप्रकाश रामचंद्र आर्य (८०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले. मोनाली देवतळेविनोबा ...


दिनेश नालमवार
आशीर्वादनगर येथील रहिवासी दिनेश नानाजी नालमवार (४०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

भीमाबाई मेश्राम
जोगीनगर रहिवासी भीमाबाई कवडू मेश्राम (९५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

ओमप्रकाश आर्य
शारदा नगर पारडी रहिवासी ओमप्रकाश रामचंद्र आर्य (८०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

मोनाली देवतळे
विनोबा भावे नगर रहिवासी मोनाली कुंडली देवतळे (१२) हिचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

गणपती मराठे
मनीषनगर रहिवासी गणपती माधव मराठे (८१) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार सहकारनगर घाटावर करण्यात आले.

कृष्णाबाई धार्मिक
लालगंज रहिवासी कृष्णाबाई भगवान धार्मिक (७७) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतिनगर घाटावर करण्यात आले.

पिरखाँ चाँदखा
महेंद्रनगर रहिवासी पिरखाँ चाँदखा (७३) यांचे निधन झाले. दफनविधी ताजनगर येथे करण्यात आले.