निधन वार्ता
By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST
नाशिक : येथील श्रीमती वसुंधरा मधुसूदन जोशी यांचे वयाच्या ८८व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रसिद्ध निरुपणकार लक्ष्मीकांत जोशी यांच्या त्या मातोश्री होत.