शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By admin | Updated: June 6, 2015 00:11 IST

निधन वार्ता

निधन वार्ता
देवराव मेश्राम
(फोटो- के:०५मेश्राम)
वैशालीनगर रहिवासी देवराव भिकाजी मेश्राम (७२) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली व मोठा आप्तपरिवार आहे,

सावित्रीबाई मोहिले
(फोटो)
आनंद नगर सीताबर्डी येथील रहिवासी सावित्रीबाई योगीराज मोहिले (९३) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले. त्यांच्या मागे चार मुले, मुली व मोठा आप्तपरिवार आहे.

रेशमाबाई डोंगरे
(फोटो)
मॉडेल मिल चाळ, गणेशपेठ येथील रहिवासी रेशमाबाई उदाराम डोंगरे (९०) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून मोक्षधाम घाटावर जाईल.

मंगला बेलेकर
(फोटो)
सुयोग नगर येथील रहिवासी मंगला शरद बेलेकर (५५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार बंगळुरु येथे करण्यात आले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.

शांताबाई तेलंग
रघुजीनगर रहिवासी शांताबाई देवीदास तेलंग (९०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

काशिनाथ डंबरे
जुना सक्करदरा येथील रहिवासी काशिनाथ भुता डंबरे (७५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

शेखर गहलोत
नंदनवन झोपटपट्टी रहिवासी शेखर हिरासिंग गहलोत (४०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

सावित्रीबाई पैठणकर
हिवरीनगर येथील रहिवासी सावित्रीबाई एकनाथ पैठणकर (७०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

पूजा गोखले
प्रेमनगर येथील रहिवासी पूजा वामन गोखले (२४) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

रामनिवास सोनी
हिवरीनगर कॉलनी रहिवासी रामनिवास जेठमल सोनी (८५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

सरस्वताबाई कडू
हावरापेठ रहिवासी सरस्वताबाई मधुकर कडू (६०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.