निधन वार्ता
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
लक्ष्मीबाई महाजन यांचे निधन
निधन वार्ता
लक्ष्मीबाई महाजन यांचे निधन औरंगाबाद- हडकोतील नवजीवन कॉलनी येथील रहिवासी लक्ष्मीबाई नारायणराव महाजन (८४) (उंडणगावकर) यांचे शनिवार १४ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो न्यूजरॅपला सोडला आहे)