निधन वार्ता....
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
सुरंजन डोंगरे
निधन वार्ता....
सुरंजन डोंगरेस्मृतिनगर वाडी, येथील रहिवासी सुरंजन पांडुरंग डोंगरे (५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर टेकडी वाडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. .....संजय सोनटक्केआयुध निर्माणी अंबाझरी येथील रहिवासी संजय हिरामण सोनटक्के (५१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर डिफेन्स येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते डिफेन्स प्रोजेक्ट सहकारी पतसंस्थेच्या सहसचिव पदावर कार्यरत होते.