निधन वार्ता : मारुती भालेराव
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
मंचर : कळंब येथील मारुती काशिबा भालेराव (वय ९४) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
निधन वार्ता : मारुती भालेराव
मंचर : कळंब येथील मारुती काशिबा भालेराव (वय ९४) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.श्री भैरववनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किसन भालेराव यांचे ते वडील होत.