शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

'दंगल' पाहताना ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू

By admin | Updated: January 17, 2017 11:23 IST

दंगल चित्रपट पाहताना हृदयविकाराचा झटका आल्याने ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुजरातमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १७ -  अभिनेता आमिर खानच्या बहुचर्चित 'दंगल'ने बॉक्स ऑफीसवर तर तूफान यश  मिळवलेच पण चाहत्यांनीही चित्रपटाचे खूप कौतुक केले असून अनेक पुरस्कारांवरही चित्रपटाने नाव कोरले. चित्रपटाचे हे यश पाहून आमिर आणि दंगलची टीम खूप खुश असली तरी याच चित्रपटामुळे गुजरातमधील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. थिएटरमध्ये ' दंगल' चित्रपट पाहताना हृदयविकाराचा झटका येऊन एका ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अभय कुमार सिंग असे मृत इसमाचे नाव असून १४ जानेवारी रोजी तो पत्नी व मुलांसह मोटेरा येथील पीव्हीआर सिनेमागहात चित्रपट पाहण्यास गेला होता. मात्र तेथे त्याला अस्वस्थ वाटू लागले. मध्यांतर झाल्यानंतर अभय कुमार सिंग बेशुद्ध पडल्याचे त्याच्या पत्नीच्या लक्षात आले. तिने त्याला उठवण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र ते व्यर्थ ठरले. हे पाहताच थिएटर व्यवस्थापनाने तातडीने रुग्णवाहिका बोलावली व अभय कुमार सिंग यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.