शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरी रोखण्यात भटक्या कुत्र्यांचा वाटा मोठा

By admin | Updated: October 11, 2015 22:56 IST

ती ‘स्नायफर डॉग’ म्हणवणारी खास जातीची कुत्री नाहीत. ती आहेत रस्त्यांवर कुणीही हाकलून द्यावी अशी बेवारस भटकी कुत्री. त्यांना खास प्रशिक्षण दिले गेले नाही किंवा

मेंधार : ती ‘स्नायफर डॉग’ म्हणवणारी खास जातीची कुत्री नाहीत. ती आहेत रस्त्यांवर कुणीही हाकलून द्यावी अशी बेवारस भटकी कुत्री. त्यांना खास प्रशिक्षण दिले गेले नाही किंवा त्यांच्या दिमतीला खास सेवकही नाहीत. नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याला कायम डोकेदुखी ठरणारी घुसखोरी रोखण्यात मात्र जवानांना याच बेवारस भटक्या कुत्र्यांचा मोठा आधार वाटतो.जम्मू-काश्मिरात स्फोटके हुडकून काढणे, त्यांचा मागोवा घेणे किंवा गस्तीची जबाबदारी अशा खास प्रशिक्षित कुत्र्यांवर नाही. सध्या नियंत्रण रेषेवरील कमांडर्सना अशा भटक्या कुत्र्यांना आसरा देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. पाकिस्तानी घुसखोरांची कुणकुण लागताच भुंकत पहिली वर्दी देण्याचे काम तेच करतात, असे लेप्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांनी सांगितले. पीर पंजाल पट्ट्याच्या दक्षिणेकडील २२४ कि.मी. नियंत्रण रेषेचे (एलओसी) संरक्षणाची जबाबदारी नाग्रोता येथील १६ व्या कॉर्प्सकडे आहे. निंभोरकर हे या कॉर्प्सचे कमांडर आहेत. (वृत्तसंस्था)रात्रीला ते संत्रींना सदैव सतर्क ठेवतात, असे मेजर प्रणव अवस्थी यांनी सांगितले. त्यांच्या चौकीवर अलीकडेच एक पिलाचा जन्म झाला असून त्याला सैफ अली खान याच्या ‘फॅन्टम’ या चित्रपटाचे नाव देण्यात आले आहे. जवानांची सोबत करताना या कुत्र्यांना बिबट्यांच्या हल्ल्यांचा मुकाबला करावा लागतो. बिबट्यांनी अनेक कुत्र्यांचा घास घेतला आहे. कारण दबा धरून बिबटे हल्ले करतात, असे एका जवानाने सांगितले.