दलित हत्याचार जोड....
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
पुणे-नांदेडमध्ये सर्वाधिक
दलित हत्याचार जोड....
पुणे-नांदेडमध्ये सर्वाधिकसन २०१३ मध्ये अनुसूचित जातीच्या व्यक्तीवरील अत्याचारांच्या दाखल गुन्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त ९९ गुन्हे दाखल झाले. त्याचा राज्याच्या एकूण गुन्ह्यांपैकी ५.९ टक्के वाटा आहे. पोलीस आयुक्तालयांमध्ये हेच प्रमाण पुणे शहरात ४४ गुन्हे असून राज्यातील एकूण दाखल गुन्ह्यांमध्ये २.६२ टक्के इतके हे प्रमाण आहे. .......जमातीवरील अत्याचारही वाढलेअनुसूचित जमातीवरील अत्याचारांचे २०१३ मध्ये ४१५ गुन्हे दाखल झाले. २०१२ च्या तुलनेत हे प्रमाण ३४.७४ टक्के वाढले असून २००८ च्या तुलनेत हे प्रमाण ५४.८५ टक्के वाढल्याचे महाराष्ट्र सी.आय. डी. चा हा अहवाल सांगतो.