शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

दादरी हत्याप्रकरण, गुलाम अलींच्या कार्यक्रमाचा वाद दुर्दैवी - मोदी

By admin | Updated: October 14, 2015 09:43 IST

दादरीत घरात बीफ बाळगल्याच्या संशयावरुन जमावाने मुस्लिम व्यक्तीची हत्या केल्याची घटना आणि गुलाम अलींच्या कार्यक्रमावरुन झालेला वाद या दुर्दैवी घटना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १४ - दादरीत घरात बीफ बाळगल्याच्या संशयावरुन जमावाने मुस्लिम व्यक्तीची हत्या केल्याची घटना आणि गुलाम  अलींच्या कार्यक्रमावरुन झालेला वाद या दुर्दैवी घटना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. विरोधक अशा घटनांवरुन मतांचे ध्रूवीकरण करत असल्याचा आरोपही मोदींनी केला आहे. 

दादरीतील हत्याप्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य न केल्याने मोदींनी मौन धारण केल्याची टीका विरोधकांकडून होत होती. अखेर मोदींनी या प्रकरणासंदर्भात मौन सोडले आहे. बुधवारी मोदींनी आनंदबाझार पत्रिका या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये दादरीतील घटनेचा निषेध दर्शवला आहे. दादरी, गुलाम अलींच्या कार्यक्रमाचा वाद या दुर्दैवी घटना आहेत पण यात केंद्र सरकारचा सहभाग काय असा सवालच त्यांनी उपस्थित केला.  भाजपाने नेहमीच ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा विरोध दर्शवला आहे असेही त्यांनी नमूद केले.