शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लग्न केले कोहलीशी पण 'तो' निघाला खान

By admin | Updated: August 25, 2014 11:27 IST

उत्तरप्रदेशमध्ये भाजपने लव्ह जिहादविरोधात लढा देण्याचा निर्धार केला असतानाच एक राष्ट्रीय महिला नेमबाजही या लव्ह जिहादची शिकार झाल्याचे समोर येत आहे.

लव्ह जिहादचा संशय

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. २५ - उत्तरप्रदेशमध्ये भाजपने लव्ह जिहादविरोधात लढा देण्याचा निर्धार केला असतानाच एक राष्ट्रीय महिला नेमबाजही या लव्ह जिहादची शिकार झाल्याचे समोर येत आहे. रणजीतकुमार कोहली असे हिंदू नाव सांगत एका मुस्लीम तरुणाने या तरुणीशी लग्न केले व लग्नानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी तिला अमानूष मारहाण केल्याची घटना रांची येथे घडली आहे. 
झारखंडमधील राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव ही रांचीतील क्रीडा संकुलात नेमबाजीचा सराव करत असताना रणजितकुमार कोहली या तरुणाशी तिची ओळख झाली. कोहली हा मुस्लिम असून त्याचे मूळ नाव रकिबूल हसन खान असे आहे. मात्र त्याने ही बाब तारापासून लपवून ठेवत स्वतःची ओळख हिंदू तरुण म्हणून करुन दिली. काही दिवसांनी कोहलीने तिला लग्नासाठी विचारणा केली. तारा व तिच्या कुटुंबाने या लग्नाला होकार दिल्यावर २० जुलैरोजी रांचीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा विवाह पार पडला. 
मात्र लग्नानंतर ताराला रणजितकुमारने लपवलेले वास्तव समजले. 'घरात आलेल्या निमंत्रणपत्रावर रकिबूल हसन खान असे नाव होते. तसेच घरात येणा-या मुस्लिम नातेवाईकांमुळे माझा पती रणजितकुमार कोहली नसूल रकिबूल हसन खान असल्याचे समजले असे तारा सचदेवने सांगितले.  लग्नानंतर रकिबूलने मी इस्लामधर्म स्वीकारावा यासाठी मला अमानूष मारहाण केली. माझा मोबाईल फोनही काढून घेण्यात आला असे ताराने दिलेल्या तक्रारीते म्हटले आहे. रकिबूलने ताराचे नाव सारा असे ठेवले होते. ताराच्या अंगवार मारहाणीचे वळही आहेत. मी या प्रकाराने घाबरलेले पण भावाच्या मदतीने मी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असे ताराने स्पष्ट केले. रांची पोलिसांनी रकिबूल खान आणि त्याच्या आईविरोधात बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सध्या खान कुटुंब रांचीतून पसार झाले आहे.