शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष

By admin | Updated: September 24, 2014 02:45 IST

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने मुंबईत २४ तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष आणि तक्रार हाताळणी केंद्र सुरू केले

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने मुंबईत २४ तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष आणि तक्रार हाताळणी केंद्र सुरू केले आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्तिकर विभागाने याबाबतच्या तक्रारी जनतेकडून स्वीकारण्यासाठी एक हेल्पलाइन सुरू केली आहे. मुंबईमध्ये कोणीही व्यक्ती संशयास्पद स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम किंवा सोने यांसारख्या वस्तू नेताना आढळल्यास त्याबाबत ०२२-२२६३५५११, २२६२७२७५ आणि १८००-०२२-०११५ (टोल फ्री) या क्रमांकावर तक्रार करावी. कोणीही व्यक्ती मोठ्या प्रमाणावर रक्कम किंवा सोने यांसारख्या वस्तू नेताना आढळल्याची तक्रार प्राप्तिकर विभागाला मिळाल्यानंतर प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार सदर प्रकरणाची चौकशी केली जाईल. आणि जर त्या व्यक्तीकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नाही तर ती रक्कम किंवा सोने जप्त करण्यात येईल. मोठ्या प्रमाणावर रक्कम किंवा सोने नेत असताना नागरिकांनी अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र आणि पॅनकार्ड सोबत ठेवावे, अशी सूचना प्राप्तिकर विभागाने केली आहे. (प्रतिनिधी)