शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

अहमदाबाद ते नेवार्क व्हाया लंडन सेवा सुरू

By admin | Updated: August 16, 2016 01:42 IST

प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअर इंडियाने अहमदाबाद आणि नेवार्क (न्यू जर्सी) या दोन ठिकाणांना लंडनमार्गे जोडणाऱ्या विमानसेवेचा आरंभ सोमवारपासून केला.

मुंबई : प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअर इंडियाने अहमदाबाद आणि नेवार्क (न्यू जर्सी) या दोन ठिकाणांना लंडनमार्गे जोडणाऱ्या विमानसेवेचा आरंभ सोमवारपासून केला. ७०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एअर इंडियाने या सेवेला प्रारंभ केला.‘एआय १७१’ हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवस सकाळी ५.३० वाजता सुटेल आणि १०.१५ वाजता लंडनला पोहोचेल. नेवार्कच्या प्रवासासाठी लंडनहून हे विमान १२.३० वाजता सुटेल आणि १५.०० वाजता नेवार्कला पोहोचेल. परतीचे विमान ‘एआय-१७२’ नेवार्कहून २२.३०ला सुटेल आणि १०.१५ (+१) वाजता लंडनला पोहोचेल. लंडनहून हे विमान १२.३० वाजता सुटून अहमदाबादला ते 0२.00 (+२) वाजता पोहोचेल. यासाठी बी-७८७ ड्रीमलायनर एअरक्राफ्ट वापरण्यात येणार आहे. १० सप्टेंबर २०१६पर्यंत या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास सवलत असणारे विमान भाडे जाहीर करण्यात आले आहे. या विमानसेवेमुळे अहमदाबादमधील तब्बल सहा लाख लोकांची सोय होणार आहे. (प्रतिनिधी)