शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस महागाईबाबत आंदोलनाच्या तयारीत

By admin | Updated: August 15, 2016 06:02 IST

काँग्रेस महागाईच्या मुद्यावर देशव्यापी आंदोलनाची तयारी करत आहे. उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस भारत बंदचे आवाहन करू शकते.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- काँग्रेस महागाईच्या मुद्यावर देशव्यापी आंदोलनाची तयारी करत आहे. उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस भारत बंदचे आवाहन करू शकते. आंदोलनाची सुरुवात कधी होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, काँग्रेस सप्टेंबरच्या प्रारंभी आंदोलन छेडू शकते, असे संकेत आहेत. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी रुग्णालयातून नुकत्याच बाहेर पडल्या आहेत. त्या तंदुरुस्त झाल्याने आता अंतिम निर्णय होऊ शकेल. सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत राहूल आणि प्रियंका मिळून पक्षाचे काम पहात होते. उत्तरप्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा निवडणूकीच्या द्दृष्टीकोनातून महागाईविरुद्धचे आंदोलन लवकर सुरू करण्याची काँग्रेसची व्युहरचना आहे. काँग्रेसने केलेल्या गोपनिय सर्व्हेत महागाई मोठा मुद्दा ठरणार असल्याचा निष्कर्ष निघाल्याने पक्ष निवडणूकीत त्यावरून रान उठविणार हे स्पष्टच आहे. तथापि, पंजाबमध्ये अमली पदार्थांचा मुद्दा हावी असल्यामुळे काँग्रेस त्यावरून हल्लाबोल करण्यात हयगय करणार नाही. >विजेची टंचाई आणि महागाईवरून होणार आक्रमकपंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा प्रभाव कमी करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार भाजपपासून फारकत घेणारे नवज्योतसिंग सिद्धु यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे दोघेही पटियाळाचे आहेत. हरतऱ्हेचे प्रयत्न केल्यानंतरही सिद्धु काँग्रेसमध्ये यायला तयार नाहीत. तरीही काँग्रेसने प्रयत्न सोडलेला नाही. उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था, वीजेची टंचाई आणि महागाई यासारखे मुद्दे पुढे आले आहेत. काँग्रेस त्यावरून आक्रमक भूमिका घेणार आहे.