शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

भूसंपादन विधेयकाविरोधात काँग्रेस ठाम

By admin | Updated: April 2, 2015 23:53 IST

वादग्रस्त भू-संपादन विधेयकाविरोधात काँग्रेस ठाम आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे आणि म्हणून शेतकरीविरोधी असलेल्या

नीमच (मप्र.) : वादग्रस्त भू-संपादन विधेयकाविरोधात काँग्रेस ठाम आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे आणि म्हणून शेतकरीविरोधी असलेल्या या विधेयकाला आमचा कायम विरोध राहील, अशी ग्वाही काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसमक्ष दिली.सोनिया गांधी यांनी गुरुवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या मध्य प्रदेशातील अनेक गावांना भेट देत, येथील नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकून घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना, सरकारचे प्रस्तावित भू-संपादन विधेयक शेतकरीविरोधी असल्याचा आरोप सोनियांनी केला. काँग्रेसचा विधेयकाला विरोध आहे आणि या मुद्यावर कुठलीच तडजोड केली जाणार नाही, असे सोनिया म्हणाल्या.मी अनेक गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान यांनी कुठलाही भेदाभेद न करता, शेतकऱ्यांना मदत करावी. अद्यापही नुकसानीची पाहणी झालेली नाही, असे ते म्हणाल्या.(वृत्तसंस्था)