शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात काँग्रेस भुईसपाट - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: February 24, 2017 14:46 IST

उत्तर प्रदेशात जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांतील भाजपाच्या यशाचा दाखला देत काँग्रेसवर हल्लाबोल केला.

ऑनलाइन लोकमत

गोंडा (उत्तर प्रदेश), दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे पुन्हा एकदा काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांतील भाजपाच्या यशाचा दाखला देत काँग्रेसवर हल्लाबोल केला.
 
'महाराष्ट्र महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. यात काँग्रेस कुठेच दिसत नाही, काँग्रेसला हद्दपार केले', राज्यातील भाजपाच्या यशाचे कौतुक करत मोदींनी दुसरीकडे काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.  
'गेल्या तीन महिन्यांत जिथे-जिथे निवडणुका झालेल्या आहेत तिथे-तिथे भाजपाची ताकद असो-नसो तेथे जनतेने भाजपाला विजय मिळवून दिला आहे. जनतेच्या समर्थनामुळे आम्हाला सत्तेची नशा चढत नाही तर जनतेसाठी आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते. मी देशलुटारुंना सोडणार नाही. 70 वर्षांपर्यंत गरीबांकडून जे लुटण्यात आले आहे, ते त्यांना पुन्हा मिळवून द्यायची माझी इच्छा आहे. आम्ही देशातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी काम करत आहोत', असे आश्वासनही यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला दिले आहे.