शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विजयासाठी मोदींचं राहुल गांधींनी केलं अभिनंदन, मोदींनी दिलं प्रत्युत्तर

By admin | Updated: March 11, 2017 19:20 IST

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपानं मिळवलेल्या न भूतो न भविष्यती अशा यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट करून नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपानं मिळवलेल्या न भूतो न भविष्यती अशा यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट करून नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे. शुभेच्छांबद्दल धन्यवाद, लोकशाही जिंदाबाद, असं नरेंद्र मोदी रिट्विट केले आहे. दरम्यान राहुल गांधींनी पंजाबमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल कॅप्टन अमरिंदर सिंह यांचंही अभिनंदन केलं आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने अकाली दल-भाजपचा पराभव करत दणदणीत यश मिळवलं आहे. देशातील जनतेचं मन जिंकत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष कायम राहील, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. पंजाबच्या 117 जागांपैकी 77 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेस पंजाबमध्ये नंबर 1चा पक्ष ठरला आहे. आम आदमी पार्टीला 22 जागा मिळवता आल्यात आहेत. तर अकाली दल आणि भाजपा युतीला अवघ्या 18 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यातील भाजपाला फक्त 3च जागा जिंकता आल्या आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का बसला असून, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने बहुमताचा 59 हा आकडा सहजरीत्या पार केला आहे.