शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

संक्षीप्त

By admin | Updated: June 12, 2015 01:51 IST

म्यानमार हद्दीतील कारवाईबद्दल भारतीय लष्कराचे स्वागत

म्यानमार हद्दीतील कारवाईबद्दल भारतीय लष्कराचे स्वागत
अकोला : भारतीय लष्कराने नुकतीच म्यानमार हद्दीत शिरून दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्या आनुषंगाने मास्टर पावर सामाजिक विचार मंचतर्फे जिल्हा सैनिक कार्यालयातील अधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले.
--------------------
बेरोजगार युवकांच्या कार्यशाळेचा समारोप
अकोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अल्पसंख्याक महिला विकास बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेरोजगार युवकांच्या कार्यशाळेचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
------------------------
रोगनिदान शिबिराचे आयोजन
अकोला : विश्वस्वामी आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राच्यावतीने रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात वातव्याधी विकार, मधुमेह, हृदय व रक्त वाहिन्यांचे आजार आदींची तपासणी करण्यात येणार आहे.
----------------------
श्रीगुरुदेव सेवाश्रमात भजन कार्यक्रम
अकोला : श्रीगुरुदेव सेवाश्रमात दर एकादशीला रात्री ८ ते १० या कालावधीत भजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन होत असते. नागरिकांनी या भजन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवाश्रमातर्फे करण्यात आले आहे.
-----------------------
आधार कार्ड केंद्राचा नागरिकांनी घेतला लाभ
अकोला : ऑल इंडिया कौमी तंजीमतर्फे येथील दीपक चौक परिसरात आधार कार्ड केंद्र थाटण्यात आले होते. या केंद्राचा लाभ घेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आधार कार्ड काढले.
--------------------