शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सहआयुक्त अनुपकुमारांना निरोप

By admin | Updated: May 16, 2015 02:32 IST

सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांना शनिवारी पदमुक्त केले जाणार असल्याची माहिती आहे.

नागपूर : सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांना शनिवारी पदमुक्त केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले सहपोलीस आयुक्त राजवर्धन शनिवारी किंवा सोमवारी पदभार स्वीकारतील.महिनाभरापूर्वी झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानुसार नागपुरातील पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या अनुक्रमे पुणे आणि मुंबईला झाल्या. पुण्यातील सीआयडी प्रमुख शारदा प्रसाद यादव नागपुरात रुजू झाले. मात्र, सहआयुक्त अनुपकुमार आणि अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांच्या जागेवर येणारे अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करता आले नाही. या पार्श्वभूमीवर सहआयुक्त राजवर्धन यांचे प्रशिक्षण आणि त्यानंतरच्या सुट्यांचा कालावधी १५ मे रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ते शनिवारी नागपुरात रुजू होण्याची शक्यता आहे. १९९७ च्या बॅचचे आयपीएस असलेले राजवर्धन मुंबईला अतिरिक्त आयुक्त म्हणून आतापावेतो सेवारत होते. आता ते नागपूरचे सहआयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे तर, बदलून जाणारे सहआयुक्त अनुपकुमार मुंबईला त्याच पदावर प्रशासनाची जबाबदारी सांभाळणार असून, त्यांना शनिवारी कार्यमुक्त केले जाणार आहे.(प्रतिनिधी)