शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: June 3, 2014 00:59 IST

नागपूर : ५० हजारांची लाच मागणार्‍या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्‍यांनी जेरबंद केले. सचिन सुधाकर शिंदे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून, तो जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून आहे. या प्रकरणात दुसरा एक अधिकारीही गुंतला असल्याची जोरदार चर्चा आहे.

नागपूर : ५० हजारांची लाच मागणार्‍या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्‍यांनी जेरबंद केले. सचिन सुधाकर शिंदे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून, तो जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून आहे. या प्रकरणात दुसरा एक अधिकारीही गुंतला असल्याची जोरदार चर्चा आहे.
तक्रारदाराची (नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे) मौजा इसासनी (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथे शेतजमीन आहे. या भागात जमिनीला सोन्याची किंमत आल्यामुळे तेथे ले-आऊट टाकून भूखंड विकण्याचा सपाटाच अनेकांनी लावला आहे. परिणामी या भागातील कृषक जमिनी झपाट्याने अकृषक होत आहेत. अर्जदाराने येथील आपली जमीन अकृषक करण्याचा आदेश आणि जागेचा सुधारित नकाशा मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. त्यांनी रीतसर सर्व कागदपत्रेही दिली होती. मात्र, हे काम करून देण्याच्या बदल्यात ५० हजारांची लाच मागितली होती. घासाघीस केल्यानंतर शिंदेने १० हजारात तडजोड केली. दरम्यान, तक्रारकर्त्याने एसीबीच्या अधिकार्‍यांकडे धाव घेतली. एसीबीचे अधीक्षक वसंत शिरभाते, अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला आणि आज सायंकाळी एसीबीच्या पथकाने १० हजारांची लाच स्वीकारताना शिंदेला जेरबंद केले. या कारवाईनंतर एसीबीने त्याच्या महाल भागातील घरी झडती सुरू केली. त्यात काय मिळाले, ते वृत्त लिहिस्तोवर कळू शकले नाही.
----