शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या कलाकृती प्रदर्शनाचा समारोप

By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST

अकोला : टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या आकर्षक कलाकृतींच्या दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

अकोला : टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या आकर्षक कलाकृतींच्या दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
आयएमए सभागृहात आयोजित दोन दिवसीय प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमाला माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी भेट दिली. दरम्यान, कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी साकार केलेले कला प्रदर्शन कल्पकतेचा उत्कृष्ट आविष्कार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जेईई, फाईन आर्ट शाखेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनाला आमदार गोवर्धन शर्मा, नगरसेवक गोपी ठाकरे तसेच समाजातील कलाप्रेमींनी भेट दिली. प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमाला नीरज आवंडेकर, कलाध्यापक संघाचे विभागीय कार्यवाहक सुभाष धार्मिक, विलास अनासने आदींची प्रमुख उपस्थिती होती. समारोपीय कार्यक्रमात गत वर्षीच्या नाटा शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये हिमानी अग्रवाल, रूचिका सुरेका, विधी जोशी, ध्वनी भाटिया, राधिका संघानिया, कृष्णा वर्मा, दिव्या पांडे,पूजा पाटील, जूई बिजवे, यशराज कनोजिया, महक आनंदानी, शामक वैद्य, सचिन लालवाणी, अक्षय बालचंदाणी, हितेश चावला, साक्षी डोडेजा, शाश्वती यावलकर, खुशबू सेठ, निखिल पाटणी, मुद्दसर खान, अर्पिता जोशी, मानसी पारवाल, सुहानी बनसोड, आकांक्षा गोयनका, यश अलकरी, सिद्धेश खंडाळे, आनंद गावंडे आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रवी मुळे यांनी मानले.