शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी प्रज्ञा आणि इंद्रेश कुमार यांना NIAकडून क्लीन चिट

By admin | Updated: April 4, 2017 09:28 IST

अजमेर बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सोमवारी क्लोजर रिपोर्ट दाखल करत साध्वी प्रज्ञा, आरएसएसचे नेते इंद्रेश कुमारसहित 4 जणांना क्लीन चिट दिली आहे

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 4 - अजमेर बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सोमवारी क्लोजर रिपोर्ट दाखल करत साध्वी प्रज्ञा, आरएसएसचे नेते इंद्रेश कुमारसहित 4 जणांना क्लीन चिट दिली आहे. 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सांगितले की,  "या चारही जणांविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पुरावे मिळू शकले नाहीत".  
दरम्यान, या प्रकरणात विशेष न्यायालयाने 22 मार्च रोजी भावेश पटेल (39) आणि देवेंद्र गुप्ता(41) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 
(दारूसाठी ‘योगी’ पॅटर्न!)
 
एनआयएनं विशेष न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालात सांगितले की त्यांना इंद्रेश कुमार, साध्वी प्रज्ञा, राजेंद्र आणि रमेश उर्फ प्रिंस यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाले नाहीत.  दरम्यान, एनआयएकडून मिळालेल्या क्लोजर रिपोर्टवर न्यायालय 17 एप्रिलला आपला निर्णय सांगणार आहे. 
(वीरभद्र सिंह यांचे फार्महाउस जप्त)
दरम्यान,न्यायाधीश दिनेश कुमार गुप्ता यांनी आरोपी सुरेश नायर, रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे यांना अटक करण्यात तपास यंत्रणाना आलेल्या अपयशापासून ते धीम्या गतीच्या चौकशीमुळे नाराजी व्यक्त केली होती.