शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चच्या रहस्यमय आगीचे संसदेत पडसाद

By admin | Updated: December 3, 2014 01:15 IST

राजधानी दिल्लीतील एका चर्चला सोमवारी लागलेल्या आगीच्या घटनेवर मंगळवारी संसदेत विविध पक्षांच्या सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील एका चर्चला सोमवारी लागलेल्या आगीच्या घटनेवर मंगळवारी संसदेत विविध पक्षांच्या सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या आगीची चौकशी व्हावी, अशी मागणी सदस्यांनी केल्यानंतर चौकशी करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह याबाबत सभागृहात निवेदन सादर करतील, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले.लोकसभेत शून्यप्रहरात माकपचे पी. करुणाकरन यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सोमवारी सकाळी एका चर्चला आग लागली; परंतु पोलीस सायंकाळी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत संपूर्ण इमारत जळाली होती, असा आरोप त्यांनी केला. हा केवळ अपघात नव्हता, तर घातपात होता आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आले, असा त्यांचा दावा होता. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी करुणाकरन यांना साथ देत या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करून सरकारने सभागृहात निवेदन देण्याची मागणी केली. आगीच्या घटनेनंतर अनेक खासदारांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील लोकांशी चर्चा केली होती. राज्यसभेत एका केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्यावर गदारोळ सुरू असताना संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांनी हा मुद्दा मांडला. राजधानी दिल्लीत गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात कुठल्याही चर्चला आग लागण्याचा प्रकार कधी घडला नाही, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. देशातील धार्मिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना लोकशाहीला घातक असल्याचे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)