शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान संबंधातील बदलते वातावरण आशादायी

By admin | Updated: December 15, 2015 03:01 IST

इस्लामाबादेतल्या हार्ट आॅफ एशिया बैठकीत भारतीय पथकाचे नेतृत्व करणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्याचे तपशिलांसह सविस्तर निवेदन

नवी दिल्ली : इस्लामाबादेतल्या हार्ट आॅफ एशिया बैठकीत भारतीय पथकाचे नेतृत्व करणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्याचे तपशिलांसह सविस्तर निवेदन संसदेच्या दोन्ही सभागृहात केले. राज्यसभेत गोंधळामुळे स्वराज यांचे निवेदन कोणालाही ऐकता आले नाही, तथापि लोकसभेत अत्यंत शांततेत प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करीत तेच निवेदन स्वराज यांनी सादर केले. भारत पाक दरम्यान बदलत्या संबंधांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या महत्वपूर्ण निवेदनानंतर, १३ पक्षांच्या गटनेत्यांनी स्वराज यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली मात्र दौरा यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदनही केले. शेवटी सर्वांच्या प्रश्नांना स्वराज यांनी समर्पक उत्तरे दिली.उभय देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्या पॅरिस येथील भेटीनंतर चर्चा प्रक्रियेला वेग आला आहे. नियंत्रण रेषेवरील घुसखोरी व दहशतवाद हा सर्वाधिक महत्वाचा विषय असल्याने संदर्भात त्यावर चर्चा व्हावी या हेतूने दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नुकतीच बँकाक येथे सकारात्मक वातावरणात बैठक झाली, असे त्या म्हणाल्या.(लोकमत न्यूज नेटवर्क)