शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा विजयी रथ रोखण्याचे आव्हान (लक्षवेधी लढत प्रभाग क्र. १०० )

By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST

नामदेव मोरे

नामदेव मोरे
नवी मुंबई : शहरातील प्रमुख लढतींमध्ये नेरूळमधील प्रभाग क्र. १०० चा समावेश होतो. हा प्रभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पालिकेच्या सर्व निवडणुकांमध्ये विजयी झालेले काँगे्रसचे एकमेव नगरसेवक या ठिकाणी नशीब आजमावत आहेत. यामुळे राष्ट्रवादी बालेकिल्ला राखणार, काँगे्रस नगरसेवकाची विजयी परंपरा कायम राहणार की भाजपा घुसखोरी करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेरूळ सेक्टर-१९, १९ ए चा मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. शहरातील लँडमार्क म्हणून ओळख असणारे वंडर्स पार्क या प्रभागात आहे. यशवंतराव चव्हाण उद्यान, मदर तेरेसा उद्यानासह आता काम सुरू असलेले आर. आर. पाटील स्मृती उद्यानही याच ठिकाणी असल्यामुळे उद्यानांचा प्रभाग म्हणूनही हा विभाग ओळखला जातो. अनेक वर्षांपासून हा प्रभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. गेली १० वर्षे रवींद्र इथापे व सुरेखा इथापे येथे नगरसेवक आहेत. यावेळीही पक्षाने रवींद्र यांना उमेदवारी दिली आहे. काँगे्रसने ज्येष्ठ नगरसेवक संतोष शे˜ी यांना उमदेवारी दिली आहे. शे˜ी पालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून चारही निवडणुका जिंकणारे एकमेव नगरसेवक आहेत. आरक्षणामुळे त्यांना मूळ प्रभाग सोडावा लागल्याने प्रभाग क्र. १०० मधून ते नशीब आजमावत आहेत. यामुळे आपली विजयी परंपरा कायम राखण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. भाजपाने संपत शे˜ी यांना उमेदवारी दिली आहे. या तीन प्रमुख उमेदवारांव्यतिरिक्त एक अपक्ष उमेदवारही रिंगणात आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी विरोधात इतर सर्व असा सामना रंगणार आहे.
...
लोकसंख्या
- २०११ च्या जनगणनेप्रमाणे या ठिकाणी ९१८८ लोकसंख्या असून ९५०१ मतदार आहेत.
- भीमाशंकर सोसायटीमध्ये २ हजारपेक्षा जास्त मतदार आहेत.
- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणात वस्ती या परिसरात आहे.
- सुशिक्षित, श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय नागरिकांची वस्ती म्हणूनही हा परिसर ओळखला जातो.

फोटो
१४ रवींद्र इथापे
१४ संतोष शे˜ी