शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गोमांसबंदीला दिल्लीच्या न्यायालयात आव्हान

By admin | Updated: July 14, 2016 03:12 IST

नवी दिल्ली : दिल्लीत गोमांसाचे सेवन करणे अथवा ते बाळगणे हा अपराध आहे. मात्र, या निर्णयालाच एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत गोमांसाचे सेवन करणे अथवा ते बाळगणे हा अपराध आहे. मात्र, या निर्णयालाच एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. गौरव जैन या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिल्ली सरकारला नोटीस पाठविली आहे. मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. संगीता धींगरा सहगल यांनी सरकारला १४ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. दिल्ली अ‍ॅग्रीकल्चर कॅटल प्रिजर्व्हेशन अ‍ॅक्टच्या त्या तरतुदी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यानुसार दिल्लीत गोमांस सेवन वा बाळगणे हा गुन्हा आहे. याचिकाकर्ता गौरव जैन याने निदर्शनास आणून दिले की, असेच प्रकरण मध्य प्रदेशातूनही आले आहे आणि उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारकडून आलेल्या विधेयकाच्या अशाच तरतुदी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)