शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कर्मचाऱ्यांची २३.५५% वेतनवाढ !

By admin | Updated: November 20, 2015 04:08 IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची उत्सुकता गुरुवारी संपली. न्या. ए.के. माथूर यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने अहवाल अर्थमंत्री अरुण जेटली यांना सादर

सातव्या वेतन आयोगाची अहवालात शिफारस : वन रँक वन पेन्शनचाही समावेश, १ जानेवारी २०१६पासून अंमलबजावणीनवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची उत्सुकता गुरुवारी संपली. न्या. ए.के. माथूर यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने अहवाल अर्थमंत्री अरुण जेटली यांना सादर करताच भरघोस वेतनवाढीचे ‘पॅकेज’ ४७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५२ लाख पेन्शनर्सच्या दृष्टिपथात आले. या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारल्यास केंद्रावर पुढील वर्षांत १ लाख २१०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. बिहार निवडणुकीत पराभवानंतर चार राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत मोदी सरकारकडून शिफारशींमध्ये काटछाट होण्याची शक्यता कमी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)ठळक शिफारशी...वेतनात १६ टक्के वाढभत्त्यांमध्ये ६३ टक्के वाढपेन्शनमध्ये २४ टक्के वाढकिमान वेतन दरमहा १८ हजार रु. कमाल वेतन सर्वोच्च श्रेणीला २.२५ लाख रु. व कॅबिनेट सचिवांना २.५० लाख रु.वर्ष २०१६-१७मध्ये एकूण अपेक्षित बोजा १ लाख २ हजार कोटी रु.यापैकी वेतनवाढीवर ३९,१०० कोटी रु.ूभत्तेवाढीवर २९,३०० कोटी रुपये. पेन्शनवाढीवर ३३,७०० कोटी रु.सध्याची पे बॅण्ड व ग्रेड पेची पद्धत बंद करून नवी पे मॅट्रिक्स पद्धत.कर्मचाऱ्याचा दर्जा पे मॅट्रिक्समधील स्थानानुसार ठरणार.सर्व कर्मचाऱ्यांचे २.५७ असा समान ‘फिटमेंट फॅक्टर’ने फिटमेंटवार्षिक वेतनवाढ सध्याप्रमाणेच ३ टक्के.