शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

विजय माल्याच्या अटकेसाठी सीबीआय टीम लंडनमध्ये दाखल

By admin | Updated: May 2, 2017 17:09 IST

विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयची एक टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 2 - भारतीय बँकांचे 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार पळालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयची एक टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे. या टीमचं नेतृत्व सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना करत आहेत. अस्थाना यांच्यासोबत अंमलबजावणी संचलनालयाचे काही अधिकारीही लंडनमध्ये दाखल झाले आहेत. फरार घोषित केलेल्या विजय माल्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या प्रकरणात विजय माल्याला गेल्या महिन्यात लंडनमध्ये अटकही केली होती. मात्र काही वेळानंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली. भारताच्या अपीलवर माल्याला स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही देशांमध्ये विजय माल्याच्या मुद्द्यावर करारही झाला होता. विजय माल्याला भारतात आणणं मोदी सरकारसाठी मोठं आव्हान ठरत आहे. भारतानं लंडनमधून माल्याच्या प्रत्यार्पणासाठी कूटनीतीचासुद्धा उपयोग केला होता. आता ते प्रकरण तिथल्या स्थानिक कोर्टात आहे. माल्याच्या अटकेनंतर ब्रिटिश कोर्टानं त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी भारतातून सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांसह एक टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे. विजय माल्या स्वतःच्या प्रत्यार्पणाला आव्हानही देऊ शकतो. माल्या प्रत्यार्पणाला राजकारणाच्या दृष्टीने अटक करत असल्याचा आरोप करत त्याला विरोधही करू शकतात. स्वतःच्या प्रत्यार्पणाला माल्या मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा स्पष्ट करण्याचाही प्रयत्न करू शकतो.