शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस’मुळे झाले ४५ जण लखपती

By admin | Updated: January 16, 2017 06:51 IST

मोदी यांनी जाहीर केलेल्या लकी ड्रॉ योजनेतील सोडतीमध्ये आतापर्यंत दर आठवड्याला १५ याप्रमाणे देशातील ४५ जण लखपती झाले

नवी दिल्ली : अधिकाधिक लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लकी ड्रॉ योजनेतील सोडतीमध्ये आतापर्यंत दर आठवड्याला १५ याप्रमाणे देशातील ४५ जण लखपती झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ४२ हजार विजेत्यांना या योजनेखाली एकूण ५४ कोटी ९0 लाख रुपये किमतीची बक्षिसे देण्यात आल्याची माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) दिली आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलल्या या योजनेत दर आठवड्याला ६१४ जणांना ५0 हजार रुपयांचे, ६५00 जणांना १0 हजार रुपयांचे तर १५ हजार विजेत्यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. ही बक्षिसाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. कॅशलेस व्यवहारांतील ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी डिगी धन व्यापार योजना पंतप्रधानांनी जाहीर केली होती. निती आयोगातर्फे जूनपर्यंत योजना राबविण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>बम्पर बक्षीस एक कोटींचेया लकी ड्रॉ मध्ये महाराष्ट्र आंध्रप्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या पाच राज्यांतील विजेते अधिक आहेत. सर्वात मोठे बक्षीस (बम्पर ड्रॉ) १४ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यात ग्राहकांसाठी १ कोटी, ५0 लाख व २५ लाख रुपये किंमतीचे प्रत्येकी एक बक्षीस असेल, तर व्यापाऱ्यांसाठी असलेल्या योजनेतून ५0 लाख, २५ लाख व १२ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.>ज्येष्ठांची संख्याही उल्लेखनीयनोटाबंदीनंतर चलनतुटवडा जाणवू लागताच पंतप्रधानांनी देशातील लोकांना कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांसाठी दोन लकी ड्रॉ काढण्याची घोषणा केली होती. एनपीसीआयने त्याचे निकाल जाहीर केले आहेत. योजनेत बक्षिसे मिळवणाऱ्यांमध्ये ५0 वर्षांवरील नागरिकांची संख्याही उल्लेखनीय आहे.