शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रद्द; आंध्रमध्ये 370 मदत शिबिरे

By admin | Updated: October 12, 2014 02:21 IST

रविवारी दुपारी किना:यावर धडकण्याची शक्यता असलेल्या ‘हुडहुड’ चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करण्याच्या हेतूने ओडिशा सरकारने 39 रेल्वेगाडय़ा व विमानांची दोन उड्डाणो रद्द केली आहेत.

भुवनेवर : रविवारी दुपारी किना:यावर धडकण्याची शक्यता असलेल्या ‘हुडहुड’ चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करण्याच्या हेतूने ओडिशा सरकारने 39 रेल्वेगाडय़ा व विमानांची दोन उड्डाणो रद्द केली   आहेत. 
कोरापूट, मलकानगिरी, रायगडा, गजापती, गंजम, कालाहांडी, कंधामाल व नवरंगपुरा या जिल्ह्यांमधील असुरक्षित जागांवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असल्याची माहिती विशेष मदत आयुक्त पी.के. महापात्र यांनी       दिली.  आंध्रच्या पाच जिल्ह्यांतील एकूण 436 गावांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असून, येथे 37क् मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या 13 पथकांना तैनात केले असून, 
केंद्रीय यंत्रणा सज्ज
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत केंद्रीय यंत्रणा चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी पूर्णपणो सज्ज असल्याचे सांगण्यात आले. कॅबिनेट सचिव अजित सेठ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत मदतकार्याच्या तयारीची पाहणी करण्यात आली. कॅबिनेट सचिवांनी दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करून मदतीच्या उपाययोजनांची माहिती घेतली. 
राष्ट्रीय आपत्ती मदत दलाची 39 पथके, 168क् मदत जवानांसह व 199 रबरी नावांनिशी तसेच अन्य जीवनरक्षक यंत्रंच्या सोबतीने दोन्ही राज्यातील या आपत्तीला तोंड द्यायला सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  (वृत्तसंस्था)
 
बोट उलटून मुलगी ठार, मुलगा बेपत्ता
केंद्रपाडा - हुडहुड चक्रीवादळापासून सुरक्षित राखण्याच्या हेतूने नागरिकांना बोटीने सुरक्षितस्थळी नेत असातना बोट उलटून झालेल्या अपघातात मुलगी बुडून ठार झाली तर एक मुलगा बेपत्ता झाला आहे. मगारकांदा गावातील हे नागरिक शनिवारी सकाळी नावेतून जात असताना हा अपघात घडला.