शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

रद्द तत्काळ तिकिटाचा अर्धा परतावा

By admin | Updated: June 11, 2015 02:40 IST

तत्काळ तिकीट रद्द केल्यानंतर होणारे संपूर्ण नुकसान आता अर्ध्याने कमी होणार असून, आरक्षित केलेले तत्काळ तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना तिकिटाची

नवी दिल्ली : तत्काळ तिकीट रद्द केल्यानंतर होणारे संपूर्ण नुकसान आता अर्ध्याने कमी होणार असून, आरक्षित केलेले तत्काळ तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना तिकिटाची ५० टक्के रक्कम परत करण्यात येईल, असे रेल्वेने जाहीर केले. याशिवाय भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट आरक्षणाच्या वेळेत बदल केला आहे. रेल्वेने जारी केलेल्या नव्या वेळेनुसार वातानुकूलित (एसी) श्रेणीचे तत्काळ तिकीट सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आरक्षित करता येईल. तसेच बिगर वातानुकूलित (नॉन एसी) साठी तत्काळ तिकिटाचे आरक्षण सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि दुपारी १२ वाजता बंद केले जाईल. यापूर्वी तत्काळ आरक्षणाची वेळ सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अशी होती. संपूर्ण गाडी हवी असणाऱ्यांसाठी रेल्वे लवकरच ‘तत्काळ विशेष रेल्वे’ सेवा सुरू करणार आहे. ही गाडी काही ठरावीक मार्गांवरच उपलब्ध असेल. ही नियमित नव्हे, तर अतिरिक्त रेल्वे सेवा आहे. रेल्वेने प्रीमियम रेल्वे तिकिटांची रचना कायम ठेवली आहे.रेल्वेने ‘तत्काळ विशेष रेल्व’च्या आरक्षण कालावधीतही वाढ केली आहे. आता तत्काळ विशेष रेल्वेसाठी ६० दिवसांपूर्वीही आरक्षण करता येईल. तर व्यक्तिगत प्रवाशांना कमीत कमी १० दिवसांपूर्वी तत्काळ रेल्वे आरक्षण करता येईल, असे रेल्वेने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)