शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

चोरून नेलेली बस नाशिकच्या शिंदेगावात

By admin | Updated: March 19, 2015 22:35 IST

बस घेऊन पोलिस व पीएमपी पथक मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात पुणे : सुरक्षा रक्षकासमोरच पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी)चोरून नेलेली बस (क्र. एम एच १२ एफ सी ३१२५) नाशिकपासून दहा किलोमीटर अंतरावरील शिंदेगावात लावून ठेवल्याचे नाशिक पोलिसांना रात्री बारानंतर आढळून आली. ही बहुचर्चित बस घेऊन पुणे पोलिस व पीएमपीच्या पथकाने आज ...


बस घेऊन पोलिस व पीएमपी पथक मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात
पुणे : सुरक्षा रक्षकासमोरच पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी)चोरून नेलेली बस (क्र. एम एच १२ एफ सी ३१२५) नाशिकपासून दहा किलोमीटर अंतरावरील शिंदेगावात लावून ठेवल्याचे नाशिक पोलिसांना रात्री बारानंतर आढळून आली. ही बहुचर्चित बस घेऊन पुणे पोलिस व पीएमपीच्या पथकाने आज रात्री ही बस मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेऊन उभी केली.
बस पळवून नेल्याची माहिती पुणे पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना बिनतारी संदेशाद्वारे कळविली होती. दूरचित्रवाहिन्यांवरुनही बस चोरीला गेल्याची बातमी प्रसारित होत होती. नाशिक - सिन्नर रस्त्यावरील शिंदेगावात ही बस उभी असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आले. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला ही माहिती कळविली.
नाशिक पोलिसांनी खातरजमा करून पुणे पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती कळविली. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक एस. एम.बाबर यांनी वरिष्ठ अधिका-यांना याबाबत कळवून पीएमपीच्या सुत्रांनाही जागे केले.
लागोलाग पीएमपी व पोलिसांचे पथक नाशिककडे रवाना करण्यात आले. ही बस घेऊन हे पथक रात्री पुण्याकडे रवाना झाले.वरिष्ठ निरिक्षक एस. एम.बाबर म्हणाले संशयिताचा शोध लागलेला नाही. सी.सी.टिव्हिचे फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. बसमधील ठशांवरुनहि आम्ही तपास करु.
मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्री डेपोच्या समोर ही बस पार्क केली होती. त्यावेळी डेपोत रखवालीकरीता ३ वॉचमन होते. रात्री पावणे दोनच्या सुमारास एक बस सुरू करण्यात आल्याचे एका सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. पाठलाग करुनही चोरटा व बस हाती लागली नाही.