शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर टाकले पीडित महिलेचे विवस्त्र छायाचित्र

By admin | Updated: July 21, 2014 02:20 IST

लखनौ सामूहिक बलात्कारातील पीडित महिलेचे विवस्त्र छायाचित्र फेसबुकवर टाकल्याप्रकरणी मोहनलाल गंज पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले.

लखनौ : लखनौ सामूहिक बलात्कारातील पीडित महिलेचे विवस्त्र छायाचित्र फेसबुकवर टाकल्याप्रकरणी मोहनलाल गंज पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, बलात्कारप्रकरणी पोलिसांनी पीजीआयचा सुरक्षा गार्ड राम सेवक (३८) यास अटक केली आहे. त्याच्यावर दोन मुलाच्या आईचा खून आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. लखनौमध्ये काही पुरुषांनी एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून नंतर तिचा खून केला होता. अटकेतील सुरक्षारक्षक एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तैनात होता. त्याने गुन्हा कबूल केल्याचे सूत्रांनी सांगितले. हे प्रकरण सामूहिक बलात्काराचे असल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला. पोलिसांनी सुरक्षारक्षकाशिवाय आणखी तिघांना घटनास्थळाजवळील एका गावातून अटक केली. अत्याचार करणारे पीडितेला आधीपासून ओळखत असल्याचे समजते. अधिक तपास सुरू आहे. (वृत्तसंस्था)