शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजन बहिणींसोबत साजरी करणार भाऊबीज ?

By admin | Updated: November 13, 2015 14:05 IST

दिल्लीत सीबीआयच्या अटकेत असलेल्या छोटा राजनला भाऊबीजेला भेटण्याची परवानगी द्यावी असा विनंती अर्ज छोटा राजनच्या बहिणींनी दिल्लीतील कोर्टात केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १३ - दिल्लीत सीबीआयच्या अटकेत असलेल्या छोटा राजनला भाऊबीजेला भेटण्याची परवानगी द्यावी असा विनंती अर्ज छोटा राजनच्या बहिणींनी दिल्लीतील कोर्टात केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली असता यासंबंधीचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार सीबीआयकडे दिले आहेत. 

तब्बल २७ वर्षांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन भारतात परतला असून सध्या तो दिल्लीत सीबीआयच्या ताब्यात आहे. राजनच् ा दोन्ही बहिणी मुंबईत राहत असून भाऊबीजेला भावाची भेट व्हावी यासाठी दोघींनीही प्रयत्न सुरु केले आहेत. सुनीता चव्हाण आणि शालिनी सकपाळ यांनी दिल्लीतील पटियाला कोर्टात भाऊबीजेला राजनला भेटता यावे यासाठी अर्ज केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. 'आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भावाला भेटलेलो नसून आता भाऊबीजेला त्याची भेट घेऊन शुभेच्छा द्यायच्या आहेत' असे या अर्जात म्हटले आहे.  या अर्जावर आज सकाळी साडे अकरा वाजता सुनावणी झाली. कोर्टाने सीबीआयने ही भेट घडवणे शक्य आहे का हे तपासून अर्जावर अंतिम निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.