शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दलाल महिलेनेच फसवणुक केल्याचा संस्थाध्यक्षाचा दावा

By admin | Updated: January 18, 2016 00:16 IST

जळगाव: कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली महिला बचत गटांची फसवणुक झाल्याच्या प्रकरणाला दुसर्‍या दिवशी वेगळेच वळण लागले. वृत्तपत्रातून भंडाफोड झाल्यानंतर रविवारी संस्थाध्यक्ष अब्दुल सलीम पिंजारी (रा.रावेर) जळगावात दाखल झाले. यात दलाल असलेली सरला मनोज पाटील या महिलेनेच महिलांची फसवणुक केल्याची तक्रार त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनकडे केली. दरम्यान, यावेळी रामेश्वर कॉलनीतील ४० ते ५० महिलाही त्यांच्यासोबत होत्या.

जळगाव: कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली महिला बचत गटांची फसवणुक झाल्याच्या प्रकरणाला दुसर्‍या दिवशी वेगळेच वळण लागले. वृत्तपत्रातून भंडाफोड झाल्यानंतर रविवारी संस्थाध्यक्ष अब्दुल सलीम पिंजारी (रा.रावेर) जळगावात दाखल झाले. यात दलाल असलेली सरला मनोज पाटील या महिलेनेच महिलांची फसवणुक केल्याची तक्रार त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनकडे केली. दरम्यान, यावेळी रामेश्वर कॉलनीतील ४० ते ५० महिलाही त्यांच्यासोबत होत्या.
रामेश्वर कॉलनी, नागदुली व म्हसावद येथील शंभराच्यावर फसवणुक झालेल्या महिला सरला मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंबेडकर मार्केटमधील बहिणाबाई बहुउद्देशीय संस्था व बचत गट मार्गदर्शनच्या कार्यालयात गेल्या होत्या. तेथे उपस्थित कार्यालय अधिक्षिका सविता भालेराव यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. पोलीस बंदोबस्तात त्या महिलेला पोलीस स्टेशनला आणण्यात आले. तेथेही महिलांनी प्रचंड संताप व्यक्त करुन गोंधळ घातला होता. त्यानंतर रविवारी संस्थेचे काही संचालक जळगावात दाखल झाले. त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला सरला पाटील यांच्याविरुध्द तक्रार दिली.
३५ गटांकडून घेतले पैसे
संस्थेच्या वतीने अध्यक्ष पिंजारी व कार्यालय अधिक्षिका सविता भालेराव यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही सरला पाटील यांच्या माध्यमातून ३५ गटाच्या ३५० महिलांकडून प्रत्येक पाचशे रुपये घेतले होते. कर्जासाठी तगादा सुरु केल्याने आम्ही त्यांचे एक लाख ८० हजार रुपये परतही केले. त्यामुळे त्यांच्या कर्जाचा विषय संपला होता. मात्र त्यांनी या महिलांकडून तीन हजार रुपये घेतले होते. त्यातील प्रत्येकी अडीच हजार रुपये त्यांनी स्वत:ठेवून घेतल्याने ती रक्कम देणे शक्य नसल्यामुळे सरला पाटील यांनी महिलांना आमच्याविरुध्द भडकावल्याचा आरोप केला.येथे उपस्थित असलेल्या महिलांनीही सरला पाटील यांनी आमच्याकडून प्रत्येकी दीड हजार रुपये घेतल्याचे सांगितले.