थोडक्यात
By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST
रेल्वे स्थानकासमोर वाहनांची गर्दी
थोडक्यात
रेल्वे स्थानकासमोर वाहनांची गर्दीजळगाव- रेल्वे स्थानकावर पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. तरीही वाहनधारक स्थानकासमोर दुचाकी वाहन लावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनतर्फे वेळोवेळी सुचना देऊनही परिस्थिती जैसेथे आहे. वाहने पार्किंगमध्ये लावण्यात यावीत अशी मागणी होत आहे.