शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे चोरीच्या गुन्‘ात भादली दोघांचा समावेश

By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST

जळगाव: दुचाकी चोरीच्या गुन्‘ात जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात असलेला सचिन उर्फ नाना धनगर हा रेल्वेत बॅगा चोरीत माहीर असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्यासोबत रेल्वेत भादली ता.जळगाव येथील आणखी दोन जण असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. दरम्यान,रविवारी भुसावळ लोहमार्ग गुन्हे शाखेचे एक पथक जळगावात त्याच्या चौकशीसाठी आले होते.

जळगाव: दुचाकी चोरीच्या गुन्‘ात जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात असलेला सचिन उर्फ नाना धनगर हा रेल्वेत बॅगा चोरीत माहीर असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्यासोबत रेल्वेत भादली ता.जळगाव येथील आणखी दोन जण असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. दरम्यान,रविवारी भुसावळ लोहमार्ग गुन्हे शाखेचे एक पथक जळगावात त्याच्या चौकशीसाठी आले होते.
भुसावळला असलेल्या गुन्‘ात नाना धनगरचा सहभाग आहे का? याची माहिती लोहमार्ग पोलीस घेत आहेत. पोलीस निरीक्षक देसले यांच्या पथकाने त्याची कोठडीत तब्बल एक तास चौकशी केली. या चौकशी दरम्यान, रेल्वेत चोरी करताना भादली येथील दोन माझ्यासोबत होते, असे त्याने जिल्हा पेठ व लोहमार्ग पोलिसांना सांगितले. सोमवारी नानाच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. नंदूरबार व भुसावळ लोहमार्ग पोलीस त्याला ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शनिवारी नंदूरबारचे सहायक निरीक्षक योगेश पाटील यांनीही जळगावला येवून नानाची चौकशी केली. दरम्यान, रविवारी त्याची आई व भावाच्या मुलीने त्याची पोलीस कोठडीत भेट घेतली. मुलाच्या हातात बेड्या पाहून तिचा अश्रुचा बांध फुटला होता.
दुचाकी चोरटे पकडले
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पार्कींग आवारात लावलेली दुचाकी चोरुन नेल्याच्या गुन्‘ात योगेश उर्फ रिंकु शिवाजी पाटील (वय २३ रा.गोराडखेडा ता.पाचोरा व रोहीत किशन झांझोटे (वय २१ रा.पाचोरा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पकडले. नितीन रामचंद्र सोनवणे (रा.नांद्रा ता.जळगाव) यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ ए.एन.०९२९) शनिवारी दुपारी चोरी गेली होती. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.