शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोनस, राज्य कामगार विम्याचे पैसेही ठेकेदाराच्याच खिशात कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक

By admin | Updated: September 8, 2015 15:42 IST

पुणे: भविष्य निर्वाह निधी तर नाहीच, शिवाय कामगारांच्या बोनस, कामगार विमा व रजा वेतनाचे भली मोठी रक्कमही ठेकेदार दरमहा स्वत:च्याच खिशात गेली अनेक वर्षे घालत आहेत. कोट्यवधी रूपयांच्या या मलिद्याचा वाटा त्यांच्याकडून महापालिका अधिकारी व काही पदाधिकार्‍यांनाही नियमीतपणे पोहचत असल्याने कोणीही कंत्राटी कामगाराच्या या अर्थिक पिळवणुकीच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही.

पुणे: भविष्य निर्वाह निधी तर नाहीच, शिवाय कामगारांच्या बोनस, कामगार विमा व रजा वेतनाचे भली मोठी रक्कमही ठेकेदार दरमहा स्वत:च्याच खिशात गेली अनेक वर्षे घालत आहेत. कोट्यवधी रूपयांच्या या मलिद्याचा वाटा त्यांच्याकडून महापालिका अधिकारी व काही पदाधिकार्‍यांनाही नियमीतपणे पोहचत असल्याने कोणीही कंत्राटी कामगाराच्या या अर्थिक पिळवणुकीच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही.
कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा सगळा हिशोब दिवसांवर होत असतो. किमान वेतन कायद्यानुसार त्यांचे वेतन निश्चित करण्यात येते. त्याला २६ ने (कंत्राटी कामगारांचे साप्ताहिक सुटी नसतेच.) भाग देण्यात येतो. आलेले उत्तर म्हणजे त्या कामगाराचे एक दिवसाचे वेतन. या एक दिवसाच्या वेतनावर १२ टक्के प्रमाणे रक्कम भविष्य निर्वाह निधीचा कामगारांचा हिस्सा म्हणून त्याच्या वेतनातून वजावट होते. त्याचबरोबर कामगार विमा योजनेचे १.७५ टक्के वजा होतात. ठेकेदाराला प्रत्येक कामगारापोटी भविष्य निर्वाह निधी म्हणून त्यांच्या एक दिवसाच्या वेतनावर १३.६१ टक्के प्रमाणे व कामगार विमा योजनेचे ४.७५ टक्के प्रमाणे जी रक्कम येईल ती द्यावी लागते. कामगाराचा हिस्सा व ठेकेदार संस्थेचा हिस्सा असे प्रत्येक कामगाराचे दोन्ही हिस्से ठेकेदाराने स्वत:च्या खिशातून आधीच संबधित सरकारी कार्यालयाकडे जमा करायचे, त्याची चलने महापालिकेच्या बीलासोबत जोडायची व नंतरच महापालिकेने त्याला त्याचे बील अदा करायचे अशी पद्धत आहे.
प्रत्यक्षात ठेकेदार त्याचा हिस्सा तर जमा करीतच नाही शिवाय महापालिकेने दिलेला कामगारांचा हिस्साही जमा करीत नाही. असाच प्रकार बोनस व घरभाडे भत्ता याबाबतही केला जात आहे. कामगारांसाठी ३ हजार ५०० रूपये ही बोनसची मर्यादा ठरवून त्यावर ८.३३ टक्के दराने बोनस द्यावा असे कायद्यात आहे. कामगाराने जेवढे दिवस काम केले असेल तितक्या दिवसांचा जो काही बोनस त्याला हिशोबाप्रमाणे येत असेल तो त्याला देणे ठेकेदारावर बंधनकारक आहे. हा कायदाही ठेकेदारांकडून पायदळी तूडवला जात आहे. रजा वेतनाचे ६.७१ टक्के प्रमाणे पैसे कामगाराला ठेकेदाराने द्यायचे असतात. प्रत्येक कामगाराची ही रक्कमही ठेकेदार त्याला कधीच देत नाही. महापालिका कंत्राटी कामगाराची निविदा जाहीर करते त्यावेळी या सर्व रकमा हिशोबात धरून निविदेची प्राथमिक रक्कम ठरवली जाते. त्यात ठेकेदाराचा १० टक्के फायदाही जमेस धरलेला असतो.
जोड आहे....