द्वारकेवरून बोलेरो जीप पळविली
By admin | Updated: June 2, 2015 00:03 IST
नाशिक : द्वारका येथे उभी असलेली बोलेरो जीप (एम.एच १५ ए.जी. ७७८२) ही अज्ञात वाहनचोरांनी भर दुपारी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राम तानाजी वर्पे (वय ४५, रा. संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.