फुटाळा तलावात युवकाचा मृतदेह
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
नागपूर: अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा तलावात बुधवारी सचिन भागवत गजभीरा (२७) रा. रघुपती नगर या युवकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)