शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

बाराफूट बर्फाखाली सापडला जवानाचा मृतदेह

By admin | Updated: March 20, 2016 17:28 IST

जम्मू-काश्मिरच्या कारगिल भागामध्ये हिमस्खलनामध्ये बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह अखेर रविवारी लष्कराच्या बचावपथकाला सापडला.

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. २० - जम्मू-काश्मिरच्या कारगिल भागामध्ये हिमस्खलनामध्ये बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह अखेर रविवारी लष्कराच्या बचावपथकाला सापडला. बचाव मोहिमेच्या तिस-यादिवशी लष्कराच्या बचावपथकाला विजय कुमार यांचा मृतदेह बारा फूट बर्फाखाली सापडला. 
 
विजय तामिळनाडूच्या थिरुनवेली जिल्ह्यातील वालारामापूरम गावचे आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. कारगिल सेक्टरमध्ये भूकंपाच्या छोटया धक्क्यानंतर झालेल्या हिमस्खलनात दोन जवान बेपत्ता झाले होते. 
 
त्यातील सुजीत या जवानाला वाचवण्यात यश आले. त्याची प्रकृती स्थिर असून, झपाटयाने सुधारणा होत आहे. विजय कुमार यांचे पार्थिव त्याच्या मूळगावी आणण्यात येणार असून, तेथे त्याच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्याने दिली.