शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची हत्या करुन वडिलांनी प्रियकराच्या दरवाजात फेकला मृतदेह

By admin | Updated: March 23, 2017 14:45 IST

गुलसबाच्या आईला शेजारच्या खोलीतून तिचा आवाज ऐकू आला. गुलसबा बरोबर घरात कोणीतरी पुरुष असल्याचे तिला समजले.

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 23 - मुलीला समजावूनही मुलगी प्रेमसंबंध तोडत नसल्याने संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलीची गळा चिरुन हत्या केली आणि मृतदेह प्रियकराच्या दरवाजात नेऊन फेकला. उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील चारथावाल गावात बुधवारी भरदिवसा ही घटना घडली. 
 
पोलिसांनी आरोपी पिता जब्बार कुरेशीला अटक केली आहे. गुलसबाचे दिलनवाज अहमद या मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. या नात्याला जब्बार यांचा विरोध होता. बुधवारी सकाळी गुलसबाच्या आईला शेजारच्या खोलीतून तिचा आवाज ऐकू आला. गुलसबा बरोबर घरात कोणीतरी पुरुष असल्याचे तिला समजले. तिने दरवाजाला कडी लावली आणि नवरा जब्बारला याची माहिती दिली. 
 
तोपर्यंत दिलनवाजला घरात कोंडून ठेवल्याचे शेजा-यांना समजले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती. पोलिसांनी तिथे येऊन दिलनवाजची सुटका केली. जब्बारचा रस्त्यावर कपडे विकण्याचा व्यवसाय आहे. सकाळी आठच्या सुमारास जब्बार रागाच्या भरात  घरी आला.  त्याने कुठलाही विचार न करता गुलसबाची गळा चिरुन हत्या केली आणि तिचा मृतदेह दिलनवाजच्या दरवाजात नेऊन फेकला. त्यानंतर जब्बारने स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी लगेच जब्बारला अटक केली.