शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अंध विद्यार्थ्यांना शिक्षकाची अमानूष मारहाण

By admin | Updated: July 21, 2014 17:33 IST

आंध्रप्रदेशमधील काकिनाडा येथील एका शाळेत शिकणा-या तिघा अंध विद्यार्थ्यांना शिक्षकाने अमानूषपद्धतीने मारहाण केल्याची संतप्त घटना समोर आली आहे.

ऑनलाइन टीम

काकिनाडा (आंध्रप्रदेश), दि. २१ - आंध्रप्रदेशमधील काकिनाडा येथील एका शाळेत शिकणा-या तिघा अंध विद्यार्थ्यांना शिक्षकाने अमानूषपद्धतीने मारहाण केल्याची संतप्त घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यावर आंध्रप्रदेशच्या शिक्षण मंत्र्यांनी जिल्हा शिक्षण अधिका-याकडून अहवाल मागवला आहे.  

काकिनाडा येथील एका शाळेत तिघा अंध विद्यार्थ्यांना शिक्षक अत्यंत अमानूष पद्धतीने मारत असल्याचा व्हिडीओ सोमवारी प्रसारमाध्यमांमध्ये आला आहे. तिघे विद्यार्थी शिक्षकाला मारहाण न करण्याची कळकळून विनंती करत आहेत. पण शिक्षक मारणे थांबवत नसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. या व्हिडीओत शिक्षकासोबत आणखी एक व्यक्ती मुलांना मारताना दिसतो. आंध्रप्रदेशमधील अनेक समाजसेवी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध दर्शवत शिक्षकाविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करावी अशी मागणी समाजसेवी संस्थांनी केली आहे. मात्र ही मारहाण का सुरु होती, शिक्षक व त्याच्या सोबतच्या सहका-याचे नाव काय याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.